आधार

शिक्षक मित्रांनो, सध्या स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला विदयार्थ्यांचे आधार कार्ड नोंदवायचे आहेत. पण बऱ्याच विदयार्थ्याकडे आधार कार्ड नाही किंवा त्यांना अजूनपर्यंत मिळाले नाही... पण त्यांच्याकडे पावती आहे. ज्या मुलांकडे फक्त पावती आहे.ती पहा त्यावरील इंरोल्मेंट आय डी एन्टर करा आणि अशा विदयार्थ्यांचे आधार नंबर ऑनलाईन मिळविण्यासाठी येथे click करा


click here
आपले स्वतःचे आधार कार्ड ऑनलाईन मिळविण्यासाठी येथे
करा





created by....Rajaram Shinde ....................9594549111

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा